सिद्धार्थ जाधवचा हटके स्वॅग | Siddharth Jadhav Photoshoot | Lokmat Cnx Filmy

2021-08-24 0

सिनेमा, नाटक, मालिका, रिएलिटी शो अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून अभिनेता सिद्धार्थ जाधव प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो... मराठीसह हिंदी सिनेमांमधूनही त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय.. एवढंच नाही तर सोशल मिडीयावरील त्याच्या पोस्टही कमालीच्या व्हायरल होताना दिसतात..गेल्या काही वर्षांपासून सिद्धार्थ त्याच्या स्टाईल आणि लुकमध्ये विविध प्रयोग करताना दिसतोय...अवॉर्ड शोचमध्ये बऱ्याचदा सिद्धार्थच्या रेड कार्पेट लूकची विशेष चर्चा रंगते... सध्या त्याचे हटके आऊटफीटमधील काही फोटो समोर आलेत...

#lokmatcnxfilmy # SiddharthJadhav #Photoshoot #Sidhu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires